Feb 15, 2023

Loksatta Live

FastTag चा रिचार्ज करताना 'ही' काळजी नक्की घ्या

(Photo : File Photo)

आधुनिक टोल नियमांना गती देण्यासाठी फास्टॅगची निर्मिती

Photo : Unsplash

फास्टटॅगमुळे टोलनाक्यावरील गर्दीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले

Photo : Unsplash

यामुळे लोकांना ट्रॅफिक आणि इतर समस्यांपासून दिलासा मिळाला

Photo : Unsplash

मात्र आता याबाबत काही फसवणुकीची प्रकरणे समोर येत आहेत.

Photo : Unsplash

फास्टटॅग रिचार्ज करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

Photo : File Photo

बँकेचे योग्य नाव निवडा

Photo : Unsplash

गाडी नंबरकडे लक्ष द्या

Photo : Unsplash

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पपईच्या बिया खाल्ल्याने मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे