इन्स्टाग्राम स्टोरी गाण्याबरोबर डाउनलोड कशी करायची?

(Photo : Unsplash)

Apr 15, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

इन्स्टाग्रामवर आपण आपली स्टोरी आणखीनच आकर्षक बनवण्यासाठी त्यात गाणी जोडतो.

(Photo : Unsplash)

मात्र, अनेकदा इन्स्टाग्रामवरील स्टोरी डाउनलोड करताना ती गाण्याशिवाय डाउनलोड होते.

(Photo : Unsplash)

अशावेळेस काय करावं?

(Photo : Unsplash)

इन्स्टाग्राम अ‍ॅप उघडा.  तुम्हाला हवे असलेले गाणे निवडा.

(Photo : Unsplash)

तिथे असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करून ते गाणे सेव्ह करा.

(Photo : Unsplash)

आता होम पेजवर येऊन कोणतेही चॅट उघडा.

(Photo : Unsplash)

कॅमेरा रोलवर क्लिक करून ड्राफ्टमधील स्टोरी उघडा. यामध्ये तुम्ही निवडलेले गाणे जोडा.

(Photo : Unsplash)

यावेळी 'कीप इन चॅट' हा पर्याय निवडून ती स्टोरी सेंड करा.

(Photo : Unsplash)

मेसेज सेंड झाल्यावर त्या व्हिडीओवर क्लिक करून ठेवा.

(Photo : Unsplash)

यावेळी काही पर्याय पॉप-अप होतील, त्यातील सेव्ह व्हिडीओ या पर्यायावर क्लिक करा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पुढील १० वर्षात ‘या’ क्षेत्रातील लोकांना असेल भरपूर मागणी