Technology Tips: मोबाईलची स्क्रीन स्वच्छ करताना घ्या 'ही' काळजी मोबाईलची स्क्रीन पेपर टॉवेलने स्वच्छ करू नका यामुळे स्क्रीनवर ओरखडे पडतात फेशियल टिश्यूने किंवा कागदापासून बनवलेल्या वाइप्स मोबाईलसाठी वापरू नका मोबाईलची स्क्रीन वाईट दिसू शकते मोबाईल पाण्याने किंवा कोणत्याही सामान्य लिक्विडने स्वच्छ करणे टाळा मायक्रोफायबर कापडावर लिक्विड स्प्रे करून मोबाईल स्वच्छ करा पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा मुलांचे मोबाईल व्यसन सोडण्यासाठी उपाय मुलांचे मोबाईल व्यसन सोडण्यासाठी उपाय