लहान व्यावसायिकांनी ही पुस्तके वाचलीच पाहिजे  

लहान व्यावसायिकांनी ही पुस्तके वाचलीच पाहिजे  

Dec 06, 2023

Loksatta Live

हे पुस्तक व्यवसायातील वीक पॉईंट्सची ओळख करून देते. व्यवसायातील शिक्षण, बिल्ड-मेजर-लर्न गोष्टींवर भर देते. 

"द लीन स्टार्टअप"

एरिक Ries

मायकेल ई. गेर्बर - द ई-मिथ रिव्हिजिटेड - उद्योग नवीन सुरु करताना येणारी आव्हाने, त्याविषयीचा दृष्टिकोन या पुस्तकात मांडलेला आहे 

झिरो टू वन - पीटर थिएल : PayPal चे सह-संस्थापक, पीटर थिएल यांनी व्यवसायातील नावीन्य, स्पर्धा आणि यशस्वी स्टार्टअप कसा सुरु करावा यासंबंधी मार्गदर्शन या पुस्तकामध्ये केलेले आहे 

टिमोथी फेरीस -  ४- अवर्स वर्क वीक - फेरीस यांनी व्यवसायातील प्रयत्न आणि रणनीती, वेळ कसा वाचवावा, वैयक्तिक स्वातंत्र्य यासंबंधी भाष्य केले आहे 

डेल कार्नेगी - हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएंस पीपल" :  हे व्यवसायावर भाष्य करणारे पुस्तक नसले, तरी संवाद कसा साधावा, व्यावसायिक संबंध कसे निर्माण करावेत, यावर भाष्य करते 

थिंकिंग, फास्ट अँड स्लो : डॅनियल काहनेमन - नोबेल पारितोषिक विजेते काहनेमन यांनी व्यवसायात निर्णय कसे घ्यावेत, विचारप्रणाली यासंदर्भात या पुस्तकात विवेचन केलेले आहे 

 कावासाकी : द आर्ट ऑफ द स्टार्ट 2.0 :  कावासाकी यांनी स्टार्टअप लाँच करण्याआधी कराव्या लागणाऱ्या पूर्वतयारीची माहिती या पुस्तकात दिली आहे 

डब्लू. चॅन किम आणि रेनी माउबोर्ग  "ब्लू ओशन स्ट्रॅटेजी" : या पुस्तकात मार्केट स्पेस, व्यावसायिक धोरणांची ओळख करून दिली आहे