Republic Day: 'या' भारतीय शहिदांचे शिक्षण माहीत आहे का?

(Photo : Wikimedia)

Jan 26, 2023

Loksatta Live

नेताजी सुभाष चंद्र बोस तत्वज्ञानात बी.ए.ची पदवी, तसेच १९२० मध्ये भारतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले.

(Photo: PTI)

भगत सिंह: क्रांतिकारी चळवळीत सामील झाल्यानंतर कायद्याचे शिक्षण अर्धवट सोडले.

(Photo: Social Media)

चंद्रशेखर आझाद: काशी विश्व विद्यापीठात संस्कृतमधून पदवीसाठी प्रवेश घेतला होता, पण अभ्यास पूर्ण करू शकले नाहीत.

(Photo: PTI)

लाला लाजपत राय: लाहोर सरकारी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते.

(Photo: Wikipedia)

राम प्रसाद बिस्मिल: बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सामील झाले.

(Photo: Indian Express)

बाळ गंगाधर टिळक: पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

(Photo: PTI)

पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर टिळकांनी मुंबई विद्यापीठातून कायद्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले.

(Photo : Wikimedia)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दाक्षिणात्य सुपरस्टार्स किती शिकलेले आहेत?