(Photo: Reuters)
May 21, 2025
(Photo: Pexels)
स्टीव्ह जॉब्सना असा विश्वास होता की नवनिर्मिती करताना पारंपरिक नियमांना भेदून प्रवास करावा लागतो.
(Photo: Pexels)
जॉब्स यांचे शिक्षण थांबले पण त्यांनी कॅलिग्राफीचे शिक्षण घेतले. ज्याचा उपयोग त्यांना नंतर अॅपलच्या टायपोग्राफीसाठी कामी आला.
(Photo: Pexels)
जॉब्स चुकांना यशाची पायरी मानत असत. लिसा संगणकासारख्या सुरुवातीच्या अपयशांनंतरच आजचा लोकप्रिय असा मॅक जगाला मिळाला.
(Photo: Pexels)
पहिल्या आयफोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग सारख्या वैशिष्ट्यांचा अभाव होता, परंतु जॉब्स यांनी तो तसाच रिलीज केला, परफेक्ट होण्याची वाट पाहण्यापेक्षा सुरुवात करण्यावर त्यांनी भर दिला.
(Photo: Pexels)
जॉब्सना असा विश्वास होता की ग्राहकांना जे हवे आहे ते त्यांना दाखवल्याशिवाय कळत नाही. लोकांना जे उपयोगी पडेल ते करण्यासाठी आयोजन केले.
(Photo: Pexels)
जॉब्ससाठी काम हे फक्त एक काम नव्हते ते एक आव्हान म्हणून त्याकडे पाहायचे.
(Photo: Reuters)
त्यांनी व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाला कधी वेगळे मानले नाही.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Grace Hayden: सारा तेंडुलकरसाठी ग्रेसची खास पोस्ट, ब्रिस्बेनमधील फोटो शेअर करत म्हणाली…