पालींना पळवून लावण्यासाठी वापरा 'या' ८ टिप्स

Sep 22, 2023

Loksatta Live

खिडक्यांवर, भिंतीवर फिरणाऱ्या पालींना पळवून लावण्यासाठी सोप्या टिप्स पाहूया.. 

यासाठी तुम्हाला पालींना मारून हिंसा करण्याची गरजच नाही उलट स्वतःच पाली पळून जातील

कांद्याचे काप तुम्ही खिडकीत ठेवू शकता. कांद्याचा किस करून पाण्यात मिसळून स्प्रे सुद्धा करू शकता.

किचनचे कॅबिनेट आणि भिंती कोरड्या असतील याची खात्री करा

पाली येतात त्या ठिकाणी लसणाच्या कळ्या ठेवा किंवा लसूण पाण्यात भिजवून स्प्रे करा

शिळे अन्न उघड्यावर ठेवू नका. विशेषतः ब्रेड किंवा पाव यामुळे पाली आकर्षित होतात

काळीमिरी पावडर व पाणी मिसळून पाली येणाऱ्या ठिकाणी स्प्रे करा

दारं व खिडक्यांना फट नसावी. ते नीट बंद होतील असे पाहा

तुम्ही पेस्ट कंट्रोल सुद्धा करून घेऊ शकता

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अनियमित मासिक पाळी रेग्युलर होण्यासाठी खा ‘हे’ 8 पदार्थ; पाहा फायदे