सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.
Apr 14, 2023
Loksatta Live
दिवाळीदरम्यान पहिल्यांदाच आलियाने रणबीरसह फोटो पोस्ट केला. अशाप्रकारे हे जोडपे 'इन्स्टा-ऑफिशियल' झाले.
(फोटो: इंस्टाग्राम/आलियाभट्ट)
सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.
रणबीर कपूरने आलिया भट्टला केनिया ट्रिपमध्ये लग्नासाठी प्रपोज केल्याचा फोटो.
(फोटो: Instagram/neetu4)
सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.
२०२१ मध्ये हा सुंदर फोटो पोस्ट करून आलियाने रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
(फोटो: इंस्टाग्राम/आलियाभट्ट)
सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.
आलिया आणि रणबीरने एप्रिल 2022 मध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत मुंबईतील राहत्या घरी लग्न केले.
(फोटो: इंस्टाग्राम/आलियाभट्ट)
सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.
आलिया आणि रणबीरने जून 2022 मध्ये या फोटोसह ते आईवडील होणार असल्याची घोषणा केली.
(फोटो: इंस्टाग्राम/आलियाभट्ट)
सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.
डोहाळे जेवण कार्यक्रमातील आलिया भट्ट आणि रणबीर कपूरमधील गोंडस क्षण
(फोटो: इंस्टाग्राम/आलियाभट्ट)
सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.
रणबीर आणि आलियाने नोव्हेंबर 2022 मध्ये मुलगी 'राहा'चे स्वागत केले. या फोटोच्या माध्यमातून त्यांनी तिच्या नावाची घोषणा केली.
(फोटो: इंस्टाग्राम/आलियाभट्ट)
सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.
आलिया आणि रणबीरने आपला मित्रपरिवार आणि कुटुंबियांसह एकत्र ख्रिसमस सण साजरा केला.
(फोटो: इंस्टाग्राम/आलियाभट्ट)
सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.
आलिया आणि रणबीर मार्चमध्ये सुट्टीसाठी लंडनला गेले होते.
(फोटो: इंस्टाग्राम/आलियाभट्ट)
सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
पैठणी साडीत ‘संजना’चं देखणं रूप