(Source: Vitthal Rukmini Darshan/Instagram)

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावे?

Jun 30, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Source: Vitthal Rukmini Darshan/Instagram)

आषाढी एकादशी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो

(Source: Vitthal Rukmini Darshan/Instagram)

आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करून देव पूजा करावी

(Source: Vitthal Rukmini Darshan/Instagram)

अनेक भक्त आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करतात तर काही भक्त फळाहार करतात

(Source: Vitthal Rukmini Darshan/Instagram)

आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रखुमाई यांचं नामस्मरण व आरती करावी

(Source: Vitthal Rukmini Darshan/Instagram)

आषाढी एकादशीच्या दिवशी मांसाहार खाऊ नये

(Source: Vitthal Rukmini Darshan/Instagram)

ही वेब स्टोरी प्राप्त माहितीवर आधारित आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health Benefits: …म्हणून पावसाळ्यात खा डाळिंब