प्रभू श्री रामांचा 'या' नैसर्गिक वस्तूंशी आहे खास संबंध

(Photo : Flickr)

Jan 20, 2024

Loksatta Live

निसर्गातील काही गोष्टींचा संबंध प्रभू श्री रामांशी जोडला गेला आहे.

(Photo : Unsplash)

अशी मान्यता आहे की, वनवासाच्या दिवसांमध्ये प्रभू श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी पंचवटी येथील वडाच्या झाडाखाली आश्रय घेतला होता.

(Photo : Flickr)

नाशिकमध्ये अजूनही अशा पाच वडाच्या झाडांचा समूह आहे.

(Photo : Flickr)

असे मानले जाते की प्रभू श्री रामांनी शृंगावेरापुरा येथील इंगुडी झाडाखाली एक रात्र वस्ती केली होती.

(Photo : Flickr)

रामायण आणि महाभारत या दोन्हीही महाकाव्यांमध्ये शामीच्या झाडचा उल्लेख आढळतो.

(Photo : Flickr)

रावणाशी युद्ध करण्याआधी प्रभू श्री रामांनी या झाडाची पूजा केली होती अशी मान्यता आहे.

(Photo : Flickr)

प्रभू श्री रामांच्या डोळ्यांची तुलना कमळाच्या फुलाशी केली गेली आहे.

(Photo : Pexels)

लंकेला जाण्याआधी प्रभू श्री रामांना दुर्गा मातेला १०८ निलकमळ अर्पण करायचे होते.

(Photo : Pexels)

अशी मान्यता आहे, यानंतर देवीने प्रभू श्री रामांना त्यांच्या भक्तीची प्रसंसा करत त्यांना आशीर्वाद दिले होते.

(Photo : Flickr)

वनवासाच्या वेळेस प्रभू श्री राम शबरीच्या कुटीमध्ये थांबले होते. यावेळी शबरीने प्रभू श्री रामांना बोरं खाऊ घातली होती.

(Photo : Flickr)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

(Photo : Flickr)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अमिताभ बच्चन ते आलिया भट, राम मंदिर कार्यक्रमासाठी ‘या’ बॉलिवूड कलाकारांना खास आमंत्रण