Photo: Indian Express

बाळासाहेब ठाकरेंविषयी ‘या’ रंजक गोष्टी माहीत आहेत का?

Jan 23, 2023

Loksatta Live

Photo: Indian Express

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे.

Photo: Indian Express

बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी काही रंजक गोष्टी.

Photo: Indian Express

बाळासाहेब ठाकरेंना वर्तमानपत्र वाचण्याची आवड होती.

Photo: Indian Express

वर्तमानपत्र वाचताना ते महत्त्वाच्या वाटणाऱ्या बातम्यांवर खुणा करत.

Photo: Indian Express

पाईप व सिगारेट ओढणे हा त्यांचा शौक होता.

Photo: Indian Express

बाळासाहेब ठाकरेंना क्रिकेटचीही आवड होती.

Photo: Indian Express

तरुणपणी शिवाजी पार्कवर ते क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी जात.

Photo: Indian Express

बाळासाहेब ठाकरे बॉलिवूडप्रेमी होते.

Photo: Indian Express

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांशी त्यांचे जवळचे संबंध होते.

Photo: Indian Express

बाळासाहेब ठाकरेंना बागकामाचीही आवड होती.

Photo: Indian Express

१३ व २७ हे दोन आकडे त्यांच्यासाठी भाग्यवान असल्याचे ते मानत.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: बॉलिवूडच्या महानायकाने घेतली फुटबॉलच्या दिग्गजांची भेट