(Photo: Freepik)

सकाळ की शांत रात्र? अभ्यासासाठी सुवर्णवेळ कोणती?

Aug 25, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

अभ्यास सकाळी करायचा की संध्याकाळी हा प्रश्न नेहमीच बहुतांशी विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ निर्माण करीत असतो. वाचा, कोणती वेळ जास्त उपयोगी ठरू शकते?

(Photo: Freepik)

 रात्री अभ्यासाचे फायदे

शांत वातावरणात व्यत्यय कमी, सलग जास्त वेळ बसून अभ्यास करता येतो. उशिरा जागण्याची सवय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य.

(Photo: Freepik)

सकाळच्या अभ्यासाचे फायदे

सकाळच्या वेळचे ताजे हवामान व प्रकाश यांमुळे लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. कठीण विषय समजून घेण्यासाठी उत्तम वेळ, नियमित दिनचर्या तयार करण्यास मदत.

(Photo: Freepik)

कोणती वेळ निवडावी?

तुमची सवय आणि शरीराची लय यांवरच सर्व काही अवलंबून असते.

(Photo: Freepik)

स्वतःचे निरीक्षण करा

काही दिवस सकाळी आणि काही दिवस रात्री अभ्यास करून पाहा. अभ्यासासाठी कोणती वेळ योग्य आहे ते तुमच्या लक्षात येईल.

(Photo: Freepik)

यशाचा गुरुमंत्र समजून घ्या

रात्र असो वा सकाळ;  सातत्य, एकाग्रता व शिकण्याची इच्छा हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video : पारंपरिक लूकमध्ये खुलून दिसली अंकिता वालावलकर