अब्दुने सुरू केलं स्वतःचं 'BURGIIR' रेस्टॉरंट बिगबॉस १६ फेम अब्दू रोजिक 'बुर्गिर' या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर झाला व्हायरल बिगबॉसमध्ये मिळाली विशेष लोकप्रियता आता मुंबईमध्ये सुरू केलं स्वतःचं बर्गर रेस्टॉरंट फराह खानने उद्घाटन कार्यक्रमाला लावली हजेरी साजिद खाननेही घेतला बर्गरचा आस्वाद पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा काळ्या शिमरी साडीमध्ये ‘अप्पू’चा खास अंदाज काळ्या शिमरी साडीमध्ये ‘अप्पू’चा खास अंदाज