हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपाचा विजय; लोकसभा निवडणुकीतील विजयाची नांदी?  

Dec 04, 2023

Loksatta Live

रविवारी ४ पैकी ३ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले

पीटीआय फोटो

२०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर या निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात होत्या 

एक्झिट पोलची आकडेवारी खोटी ठरवत भाजपाने राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात आघाडी घेतली.

पीटीआय फोटो

राजस्थानमध्ये भाजपाने काँग्रेसला धक्का देत विजय मिळवला 

छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी काँग्रेस सरकारला हरवून भाजपाने विजय मिळवला.

पीटीआय फोटो

मध्य प्रदेश विधानसभेत भाजपाने २३० पैकी १५५ जागा जिंकत दोन तृतीयांश बहुमत मिळवले.

दक्षिणेत आपली विजयी घोडदौड करत, काँग्रेसने बीआरएस बहुल तेलंगणामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी विधानसभेच्या ६४ जागा जिंकल्या.

या विजयांना सकारात्मक घेत ही विजयाची हॅट्ट्रिक आहे, आणि लोकसभेतील विजयाची हॅट्ट्रिक होण्याची नांदी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले 

पीटीआय फोटो

निकाल हाती आल्यावर केंद्र सरकारशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात येईल