आताच्या आकडेवारीनुसार छत्तीसगढमध्ये भाजपा आघाडीवर आहे 

Dec 03, 2023

Loksatta Live

राजनांदगावमधून माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह आघाडीवर आहेत

जंजगीर-चंपा येथून भाजपचे ज्येष्ठ नेते आघाडीवर आहेत .

पाटणमधून विद्यमान मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल आघाडीवर आहेत.

पाटणमधून भाजपचे खासदार आणि भूपेश बघेल यांचे पुतणे पिछाडीवर आहेत

एकूण ९० जागांपैकी भाजप ५३ जागांवर आघाडीवर आहे