(Photo: Sara Tendulkar/Instagram)

सारा तेंडुलकरचं  हेल्दी माचा कॉफीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

Jul 27, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Sara Tendulkar/Instagram)

सारा तेंडुलकर

(Photo: Sara Tendulkar/Instagram)

व्हिडीओ

साराने  माचा कॉफी बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

(Photo: Sara Tendulkar/Instagram))

लूक

साराने सिंपल टॅक टॉप परिधान केला आहे.

(Photo: Sara Tendulkar/Instagram)

सौंदर्य

सारा खूप सिंपल आणि सुंदर दिसत आहे.

(Photo: Sara Tendulkar/Instagram)

सुंदर त्वचेचं रहस्य

माचा कॉफी त्वचेसाठी आणि प्रोटीनसाठी किती उपयुक्त आहे हे सारा सांगत आहे.

(Photo: Sara Tendulkar/Instagram))

डाएट

डाएटसाठी माचा साराची ही माचा कॉफी खूपच उपयुक्त आहे.

(Photo: Sara Tendulkar/Instagram)

कॅप्शन 

माचा आणि त्वचेसाठी फायदे... असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘फिलर नाही, आत्मविश्वास आहे’; ‘या’ ८ सेलिब्रिटींचे धाडसी खुलासे