(Photo: Twitter)

अर्थमंत्रालयाच्या तळमजल्यावर अर्थमंत्र्यांनी केलं 'हलवा वाटप'!

Jan 27, 2023

Loksatta Live

(Photo: Twitter)

दरवर्षी अर्थसंकल्प संसदेत मांडण्याच्या काही दिवस आधी केंद्रीय मंत्रालय अर्थात नॉर्थ ब्लॉकमध्ये ही हलवा पार्टी होते!

(Photo: Twitter)

अर्थसंकल्पावर काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ही हलवा पार्टी असते.

(Photo: Twitter)

स्वत: केंद्रीय अर्थमंत्री आणि अर्थ मंत्रालयातील उच्चपदस्थही या हलवा सेरेमनीसाठी उपस्थित असतात.

(ANI Photo)

करोना काळात ही प्रथा रद्द करावी लागली होती.

(Photo: Twitter)

गुरुवारी नॉर्थ ब्लॉकच्या तळमजल्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थमंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हलवा वाटताना दिसल्या!

(ANI Photo)

नॉर्थ ब्लॉकमध्ये देशाचं अर्थमंत्रालय आहे. याच ठिकाणी अर्थसंकल्पाचं कामही चालतं.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Birth Anniversary: आनंद दिघे यांच्याबद्दलच्या खास गोष्टी