(Photo: AI)

व्यवसाय सुरू करण्यापूर्वी संभाव्य तोटा टाळण्यासाठी 'या' ५ गोष्टी करा

May 05, 2025

सुनिल लाटे

(Photo: AI)

आपल्यापैकी अनेकांना व्यवसाय करायचा असतो, परंतु कधीकधी अनुभवाच्या अभावामुळे आणि तोट्याच्या भीतीमुळे तो सुरू करणे टाळले जाते

(Photo: AI)

काही लोक व्यवसाय सुरू करतात पण शेवटी त्यांना तोटा सहन करावा लागतो.

(Photo: AI)

जर तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, पण तोटा किंवा भांडवल कमतरतेमुळे तो करता येत नसेल, तर तुम्ही या ५ गोष्टी करून त्यामध्ये यश मिळवू शकता तसेच तोटा होण्यापासून वाचू शकता

(Photo: AI)

कोणतेही काम केवळ एका कल्पनेवर सुरू करता येत नाही. त्याचे मार्केट रिसर्च करा.  भांडवल आणि वाढीच्या मुद्द्यांकडे देखील लक्ष द्या. तुमच्या व्यवसायानुसार बाजारातील गोष्टींचं मुल्यमापन करा

(Photo: AI)

योग्य व्यवसाय मॉडेल निवडा. तुमचे मॉडेल तुम्ही चांगले बनवले तर तुम्ही बिझनेस फंडिंगही मिळवू शकता. यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागारांशी संवाद करू शकता

(Photo: AI)

व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, तुमची आर्थिक स्थिती तपासा. जसे की व्यवसाय सुरू करण्यासाठी किती पैसे लागतात. अतिरिक्त निधी उभारण्याची आवश्यकता आहे का वगैरे

(Photo: AI)

तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि चालवण्यासाठी एक मजबूत नेटवर्क तयार करा. हेही खूप महत्वाचे आहे.

(Photo: AI)

लक्षात ठेवा, व्यवसाय सुरू करणे आणि चालवणे सोपे नाही. म्हणून धीर धरा आणि कठोर परिश्रम करा. एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

इंडियन आर्मीतील जवानांना वर्षामध्ये किती दिवसांची रजा मिळते?