(Photo: @jhar_governor/Twitter)
Feb 12, 2023
Loksatta Live
भगतसिंह कोश्यारी यांच्यानंतर रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
(Photo: @jhar_governor/Twitter)
रमेश बैस हे झारखंडचे विद्यमान राज्यपाल
(Photo: @jhar_governor/Twitter)
त्याआधी त्रिपुरा राज्याचे राज्यपाल पद सांभाळले
(Photo: @jhar_governor/Twitter)
वाजपेयी सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून काम केले
(Photo: @jhar_governor/Twitter)
भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात
(Photo: @jhar_governor/Twitter)
१९७८ मध्ये पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत निवडून आले
(Photo: @jhar_governor/Twitter)
१९८९ मध्ये रायपूर लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा खासदार बनले
(Photo: @jhar_governor/Twitter)
आजवर एकही निवडणूक पराभूत झालेले नाहीत
(Photo: @jhar_governor/Twitter)
सुषमा स्वराज या रमेश बैस यांना आपला बंधू मानत होत्या.
(Photo: @jhar_governor/Twitter)