(Photo: wikimedia commons)

घरीच बनवा बाहेरसारखे ‘हे’ चटपटीत स्ट्रीट फूड; पाहा सोप्या रेसिपी

May 13, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: (Photo: wikimedia commons))

बटाटा टिक्की चाट

बटाट्यापासून बनवलेली ही कुरकुरीत टिक्की चवीला अतिशय उत्कृष्ट लागते.

(Photo: (Photo: wikimedia commons))

दाबेली

गुजरातची प्रसिद्ध दाबेली तिखट-गोड चवीचा एक अप्रतिम पदार्थ आहे.

(Photo: (Photo: wikimedia commons))

झाल मुरी

कोलकात्याची प्रसिद्ध झाल मुरी चुरमुरे आणि मसाल्यांपासून तयार करतात.

(Photo: (Photo: wikimedia commons))

मसाला कॉर्न

वाफवलेले मक्याचे दाणे, मसाला आणि लिंबू यांचा हा चटपटीत प्रकार.

(Photo: (Photo: wikimedia commons))

पाव भाजी

मुंबईची ओळख असलेली चमचमीत पाव भाजी सर्वांचीच अत्यंत आवडती आहे.

(Photo: (Photo: wikimedia commons))

राम लाडू

मूगडाळीपासून बनवलेले हे खुसखुशीत लाडू चवीला अतिशय भारी लागतात.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सोडा पिण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्हीही व्हाल थक्क