(Photo: /Instagram)

इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भन्नाट लव्हस्टोरी, २५ वर्ष मोठी आहे पत्नी

May 27, 2025

सुनिल लाटे

(Photo: /Instagram)

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्यांची पत्नी ब्रिगिट त्यांना तोंडावर चापट मारताना दिसत आहे.

(Photo: /Instagram)

इमॅन्युएल गोंधळले

विमानाचा दरवाजा उघडल्याचे बघताच इमॅन्युएल मॅक्रॉन स्तब्ध झाल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळते आहे.

(Photo: /Instagram)

नेटकरी काय म्हणाले?

सोशल मीडियावर या व्हिडिओवर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. अनेक जण म्हणतायत की हे त्यांचं पत्नी पत्नीमधील प्रेम आहे तर काही म्हणाले हे खरं भांडण आहे.

(Photo: /Instagram)

२५ वर्षांनी मोठ्या

दरम्यान, इमॅन्युएल यांच्या पत्नी ब्रिगिट या त्यांच्यापेक्षा तब्बल २५ वर्षांनी मोठ्या आहेत.

(Photo: /Instagram)

दुसरे लग्न

ब्रिगिट सध्या ७२ वर्षांच्या आहेत. तर इमॅन्युएल यांचं वय ४७ आहे. ब्रिगिट यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांना पहिल्या पत्नीपासून तीन मुलं आहेत.

(Photo: /Instagram)

ड्रामा शिक्षिका

ब्रिगिट या इमॅन्युएल यांना भेटल्या तेव्हा प्रोव्हिडन्स या कॅथोलिक शाळेत ड्रामाच्या शिक्षिका म्हणून काम करत होत्या.

(Photo: /Instagram)

दोघे याच शाळेत होते

इमॅन्युएल हेही याच शाळेतील विद्यार्थी होते. त्यावेळी ते १५ वर्षांचे होते. तर ब्रिगिट या ३९ वर्षांच्या होत्या.

(Photo: /Instagram)

डेटिंग सुरु केली

इमॅन्युएल यांनी १६ व्या वर्षी ब्रिगिट यांना डेट करण्यास सुरूवात केली. याकाळात इमॅन्युएल यांच्या घरच्यांना वाटले होते की ते ब्रिगिट यांची मुलगी लॉरेन्सला डेट करत आहे.

(Photo: /Instagram)

सत्य कळले तेव्हा..

मात्र जेव्हा हे सर्व उघडकिस आले तेव्हा इमॅन्युएल यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. असे झाल्यानंतरही त्यांचे ब्रिगिट यांच्यावरील प्रेम अजिबात कमी झाले नाही.

(Photo: /Instagram)

लग्नाचे वय

२००७ मध्ये या जोडप्याने लग्न केले. त्यावेळी इमॅन्युएल हे २९ वर्षांचे होते तकर त्यांची पत्नी ब्रिगिट या ५४ वर्षांच्या होत्या.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हॉट चॉकलेट! शिल्पा शेट्टीचं फोटोशूट पाहिलंत का?