(Photo: Pexels)
Oct 30, 2025
(Photo: Pexels)
तुमचे ऑक्सिडाइज्ड दागिने गरम पाणी व १ चमचा बेकिंग सोडामध्ये १० मिनिटे बुडवून ठेवा
(Photo: Pixahive)
१५ मिनिटांसाठी व्हिनेगरमध्ये ऑक्सिडाइज्ड दागिने ठेवा
(Photo: Pixahive)
पांढरी टूथपेस्ट दागिन्यांवर लावून मऊ कापडाने हलक्या हाताने स्वच्छ करा
(Photo: Pixahive)
एका भांड्याच्या आत अॅल्युमिनिअम फॉईल लावा
(Photo: Pixahive)
स्वच्छ केल्यानंतर दागिने पूर्णपणे कोरडे करूनच हवाबंद डब्यात ठेवा
(Photo: Pixahive)
ऑक्सिडाइज्ड दागिन्यांना परफ्यूम व लोशनपासून दूर ठेवा
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
रात्री चांगली झोप येण्यासाठी काय करावे?