(Photo: Unsplash)

१ एप्रिल पासून सोन्याच्या 'या' जुन्या दागिन्यांची विक्री बंद

Mar 14, 2023

Loksatta Live

(Photo: Unsplash)

३१ मार्च २०२३ पासून सोन्याबाबत नवा नियम लागू होईल.

(Photo: Unsplash)

हॉलमार्कचे सोन्याचे दागिने HUID शिवाय विकता येणार नाहीत

(Photo: Unsplash)

HUID सोन्याच्या दागिन्यावरील ६-अंकी कोड आहे.

HUID म्हणजे काय?

(Photo: Unsplash)

HUID या कोडमध्ये अक्षरे व अंक असतात

(Photo: Unsplash)

HUID कोडने सोन्याची शुद्धता समजते

(Photo: Unsplash)

दागिन्यांच्या प्रत्येक वस्तूला वेगळे HUID दिले जाते

(Photo: Unsplash)

आपण HUID नसलेले जुने दागिने हॉलमार्क करून घेऊ शकता

(Photo: Unsplash)

अन्यथा १ एप्रिल पासून हे दागिने विकता/ मोडता येणार नाहीत 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

घरी तूप कसे बनवायचे? पाहा ‘या’ सोप्या ६ स्टेप्स