(Photo: Meta AI)

Ganeshotsav 2025: यंदा प्रसादात बनवा बाप्पाला आवडणारे 'हे' पदार्थ

Ganeshotsav 2025: यंदा प्रसादात बनवा बाप्पाला आवडणारे 'हे' पदार्थ

Aug 28, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Meta AI)

गणेश चतुर्थी

काल २७ ऑगस्ट रोजी देशभरामध्ये मोठ्या उत्साहात गणेश चतुर्थी साजरी झाली आणि घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालं, बाप्पाला आवडणाऱ्या पदार्थांबद्दल जाणून घेऊया

(Photo: Meta AI)

मोदक

गणपतीला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ 

(Photo: Meta AI)

लाडू

बुंदीचे लाडू किंवा इतर लाडू देखील गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवले जातात

(Photo: Meta AI)

पुरण पोळी

गणपतीला पुरणपोळीही आवडते. 

(Photo: Meta AI)

फळं

गणपतीला सफरचंद, केळी, पेरू, डाळिंब यांसारखी फळे खूप आवडतात.

(Photo: Meta AI)

गुळ- नारळ

गूळ आणि नारळापासून बनवलेले पदार्थ गणपतीला फार प्रिय असतात.

(Photo: Meta AI)

खीर

खीर देखील गणपतीला नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते.

(Photo: Meta AI)

पंचामृत

दूध, दही, तूप, मध आणि साखर यांपासून बनवलेले पंचामृत हा एक पारंपरिक प्रसाद आहे जे घरगुती स्वरूपात बनवून गणपतीला अर्पण केले जाते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Ganesh chaturthi 2025: रिंकू राजगुरूच्या घरचा बाप्पा पाहिला का?