(Photo Credit: Unsplash)

Guru Purnima 2025: गुरू पौर्णिमेच्या दिवशी काय करावे?

Jul 08, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo Credit: Unsplash)

सकाळी लवकर उठून स्नान करावे व स्वच्छ वस्त्र परिधान करावे

(Photo Credit: Unsplash)

घरातील देवघरात किंवा गुरूच्या फोटो दिवा लावावा

(Photo Credit: Unsplash)

गुरू पौर्णिमेच्या दिवशी गुरू मंत्र किंवा स्तोत्रांचे पठण करावे

(Photo Credit: Unsplash)

आपले गुरू किंवा वडीलधारे, आई-वडील, शिक्षक यांना भेटून त्यांचं आशीर्वाद घ्या

(Photo Credit: Unsplash)

काही लोक गुरू पौर्णिमेच्या दिवशी उपवास करतात

(Photo Credit: Unsplash)

ही वेब स्टोरी प्राप्त माहितीवर आधारित आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘ही’ आहेत गर्भाशयाचा कर्करोग झाल्याची लक्षणे