Happy Holi 2023: घरच्याघरी असे तयार करा नैसर्गिक रंग

(Photo : Unsplash)

Mar 06, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

जास्वंदीची फुले वाळवून त्यापासून लाल रंग तयार करा 

(Photo : Unsplash)

केशरी रंग बनवण्यासाठी झेंडूच्या फुलांचा वापर करा

(Photo : Unsplash)

हळद आणि बेसनाच्या पिठापासून पिवळा रंग तयार करा

(Photo : Unsplash)

गुलाबी रंगासाठी बीट वाळवून त्याची पावडर करा

(Photo : Unsplash)

कडुलिंबाची पाने सुकवून त्याची पावडर करुन हिरवा रंग तयार करा

(Photo : Unsplash)

या नैसर्गिक रंगांमुळे आरोग्यास कोणताही अपाय होत नाही

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Holi 2023: घरी बनवा ‘हे’ गोड पदार्थ