(Photo: Freepik)

पांढऱ्या केसांसाठी मेंदी लावताय? 'या' घरगुती उपायाने रंग टिकेल दीर्घकाळ!

Jan 07, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

पांढऱ्या केसांसाठी मेंदी हा उत्तम घरगुती पर्याय आहे, पण अनेकदा तिचा रंग लवकर निघून जातो.

(Photo: Freepik)

 मेंदीचा रंग जास्त वेळ टिकवण्यासाठी त्यात काही नैसर्गिक गोष्टी मिसळणे खूप फायदेशीर ठरते.

(Photo: Freepik)

मेंदीमध्ये एक चमचा हळद, मोहरीचे तेल आणि मेथी पावडर मिसळून उत्तम पेस्ट तयार करा.

(Photo: Freepik)

हे मिश्रण तयार झाल्यावर फार वेळ न थांबता लगेच केसांना लावून व्यवस्थित पसरवा.

(Photo: Freepik)

मेंदी फक्त दोन ते तीन तासच लावून ठेवा, त्यापेक्षा जास्त वेळ ठेवल्यास केस कोरडे पडतात.

(Photo: Freepik)

जास्त वेळ मेंदी वाळल्यास केस तुटण्याची भीती असते, म्हणून वेळेत केस धुणे आवश्यक आहे.

(Photo: Freepik)

 केसांच्या आरोग्यासाठी केमिकल युक्त उत्पादने टाळून नेहमी शुद्ध आयुर्वेदिक मेंदीचाच वापर करा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दररोज भेंडी खाल्ल्याने शरीरात दिसून येतात ‘हे’ आश्चर्यकारक बदल