Holi 2023: कपड्यांवरील रंग काढण्यासाठी सोप्या टिप्स Mar 04, 2023 Loksatta Live होली खेळल्यानंतर कपड्यांवरील रंग काढणे हे एक कठीण काम मात्र सोप्या घरगुती टिप्सच्या मदतीने हे डाग अगदी सहज काढता येतील. व्हीनेगरचा वापर करून कपड्यांवरील डाग काढता येऊ शकतात. कपड्यांवरील रंगाचे डाग काढून टाकण्यास बेकिंग सोडाही मदत करू शकतो. लिंबाच्या रसात कपडे काहीवेळ भिजवून साबणाने धुतल्यास रंग निघू शकतो. टुथपेस्टचा वापर करून कपड्यांवरील रंगाचे डाग काढता येऊ शकतात. कपड्यांवरील रंगाचे डाग काढण्यासाठी दह्याचा वापर करता येऊ शकतो. येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा Chanakya Niti: ‘या’ कारणांमुळे मनुष्याला कधीही समाधान मिळत नाही Chanakya Niti: ‘या’ कारणांमुळे मनुष्याला कधीही समाधान मिळत नाही