Holi 2023: कपड्यांवरील रंग काढण्यासाठी सोप्या टिप्स

(Photo : Unsplash)

Mar 04, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

होली खेळल्यानंतर कपड्यांवरील रंग काढणे हे एक कठीण काम

(Photo : Unsplash)

मात्र सोप्या घरगुती टिप्सच्या मदतीने हे डाग अगदी सहज काढता येतील.

(Photo : Unsplash)

व्हीनेगरचा वापर करून कपड्यांवरील डाग काढता येऊ शकतात.

(Photo : Unsplash)

कपड्यांवरील रंगाचे डाग काढून टाकण्यास बेकिंग सोडाही मदत करू शकतो.

(Photo : Unsplash)

लिंबाच्या रसात कपडे काहीवेळ भिजवून साबणाने धुतल्यास रंग निघू शकतो.

(Photo : Unsplash)

टुथपेस्टचा वापर करून कपड्यांवरील रंगाचे डाग काढता येऊ शकतात.

(Photo : Unsplash)

कपड्यांवरील रंगाचे डाग काढण्यासाठी दह्याचा वापर करता येऊ शकतो.

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Chanakya Niti: ‘या’ कारणांमुळे मनुष्याला कधीही समाधान मिळत नाही