Holi 2025: रंग खेळताना घ्या 'ही' काळजी

(Photo : Unsplash)

Mar 13, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रासायनिक रंगाचा प्रयोग टाळावा

(Photo : Unsplash)

डोळ्याला इजा झाल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या

(Photo : Unsplash)

डोळ्याच्या शेजारी रंग लागल्यास ते काढण्याकरिता क्रिमचा वापर करा

(Photo : Unsplash)

चष्मा व गॉगल लावून होळी खेळा

(Photo : Unsplash)

होळीत डिस्पोसेबल कॉन्टेक्ट लेन्स घाला

(Photo : Unsplash)

प्रवास करताना रेल्वे, बस वा चारचाकीचे काच बंद ठेवा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Holi 2025: होळीच्या सणाला बनवा ‘हे’ गोड पदार्थ