(Photo: Pexels)
Aug 19, 2025
(Photo: Pexels)
औद्योगिक पद्धतीने तयार केलेले अन्न, ज्यामध्ये अतिरिक्त घटक, रासायनिक पदार्थ व रंग असतो.
(Photo: Pexels)
सर्व प्रक्रिया केलेले अन्न हानिकारक नसते; काही प्रक्रिया केलेले अन्न जास्त दिवस टिकवतात आणि त्यातील पोषण राखतात.
(Photo:: Pexels)
दूध, दही, ब्रेड, ब्रोकोली स्नॅक्स
(Photo:: Pexels)
फास्ट फूड, जास्त साखर, सोडा, इन्स्टंट नूडल्स.
(Photo:: Pexels)
पॅकेटच्या मागे लिहिलेली सामग्री वाचा. जास्त घटक आणि रासायनिक पदार्थ असलेले अन्न वाईट असते.
(Photo:: Pexels)
अल्ट्रा प्रोसेस्ड अन्न कमी प्रमाणात आणि कधी कधीच खाणे ठीक. ते रोज खाल्ल्यास आरोग्याचे नुकसान होऊ शकते.
(Photo:: Pexels)
जास्त प्रक्रिया केलेले अन्न पचन आणि मूड यांवर नकारात्मक परिणाम करू शकते
(Photo:: Pexels)
कुरकुरे, वेफर्सऐवजी फळे किंवा नट्स खा. तसेच सोड्याऐवजी नारळ पाणी प्या.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Photo : अमृता धोंगडेचे हॉट फोटोशूट तुम्ही पाहिलंत का?