प्रतिमा: कॅनव्हा
Nov 20, 2023
प्रतिमा: कॅनव्हा
ट्रेकिंगला जाताना कम्फर्टेबल कपडे घाला. तसेच थोडे अन्नपदार्थ आणि पाण्याची बाटली सोबत ठेवा
प्रतिमा: कॅनव्हा
तुम्हाला उंचीची भीती वाटत असेल, तर त्यावरील उपाय आधीच करा. मळमळ, चक्कर येणे असे आजार असतील, तर आधीच गोळ्या सोबत ठेवा
प्रतिमा: कॅनव्हा
उंचीशी संबंधित बहुतेक आजार ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होतात. उच्च उंचीवर हवेत ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. योग्य अॅक्लिमेटायझेशन करून तुम्ही उंचीचे आजार टाळू शकता.
प्रतिमा: कॅनव्हा
अॅसिटाझोलामाइड हे औषध उंचीशी संबंधित आजार टाळण्यास मदत करू शकते. तरीही या संदर्भात वैद्यकीय सल्ला घ्यावा.
प्रतिमा: कॅनव्हा
तुम्ही काही प्रोटीन किंवा आयर्न च्या गोळ्या सोबत ठेवा. अशक्तपणा वाटल्यास ही औषधे घेता येतील
प्रतिमा: कॅनव्हा
उंचीशी संबंधित काही आजार जाणवू लागल्यास खाली उतरावे. खाली उतरण्याचा किंवा ३ हजार फूट पर्यंत खाली येण्याचा प्रयत्न करावा.