(Photo: Pexels)
Apr 07, 2026
(Photo: Pexels)
डूम-स्क्रोलिंग (Doom-scrolling) थांबवण्यासाठी काही सोप्या टिप्स:
(Photo: Pexels)
डिजिटल अवलंबित्व कमी करण्यासाठी दररोज स्क्रीन कर्फ्यूची शिस्त पाळा.
(Photo: Pexels)
कामासाठी स्क्रोलिंग करताना आशयावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंटेंट फिल्टर्स वापरा.
(Photo: Pexels)
मेंदूला विश्रांती देण्यासाठी आणि ताजेतवाने होण्यासाठी अधूनमधून छोटे ब्रेक घ्या.
(Photo: Pexels)
सकारात्मक दृष्टिकोनासाठी नकारात्मक माहितीसोबत चांगल्या बातम्यांचेही संतुलन राखा.
(Photo: Pexels)
झोपेशी तडजोड करू नका. कारण- स्क्रोलिंगचे व्यसन आरोग्यास घातक ठरू शकते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी ‘ही’ ८ नैसर्गिक पेये आहेत गुणकारी