(Photo: Pexels)
Jun 29, 2025
(Photo: Pexels)
पावसाळ्यात जिवाणू आणि विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे डोळ्यांना किंवा चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी आपले हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा.
(Photo: Pexels)
टॉवेल, रुमाल, डोळ्यांचा मेकअप किंवा कॉन्टॅक्ट लेन्स यांसारख्या वस्तू इतरांशी शेअर करणे टाळा.
(Photo: Pexels)
डोळ्यांना खाज येत असेल किंवा काहीतरी खुपल्यासारखे वाटत असेल तरी डोळे चोळणे टाळा, कारण यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
(Photo: Pexels)
दिवसातून दोन वेळा थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवा.
(Photo: Pexels)
डोळ्यांमध्ये काही समस्या जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
(Photo: Pexels)
आहारात व्हिटॅमिन ए, सी आणि ई युक्त पदार्थांचा समावेश करा.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ