अंडरवेअर स्वच्छ धुण्यासाठी 'या' स्टेप्स येतील कामी

अंडरवेअर स्वच्छ धुण्यासाठी 'या' स्टेप्स येतील कामी

(Photo : Unsplash)

Mar 06, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अंडरवेअर बेसिनमध्ये कोमट पाण्यात डिटर्जंटसह ३० मिनिटं  भिजवून ठेवा

(Photo : Unsplash)

अंडरवेअर इतर कपड्यांसह चुकूनही धुवू नका.

(Photo : Unsplash)

अंडरवेअर मशीनमध्ये धुताना कपड्याच्या पिशवीत ठेवून मग धुवा.

(Photo : Unsplash)

बॅक्टेरिया दूर करण्यासाठी गरम पाण्यात डिटर्जंटसह ब्लीच वापरा.

(Photo : Unsplash)

बॅक्टेरिया दूर करण्यासाठी गरम पाण्यात डिटर्जंटसह ब्लीच वापरा.

(Photo : Unsplash)

डिटर्जंट काढून टाकण्यासाठी निदान दोन वेळा पाणी बदला.

(Photo : Unsplash)

अंडरवेअर सुकवताना दोन स्वच्छ टॉवेलमध्ये ठेवून हळू पिळून घ्या

(Photo : Unsplash)

अंडरवेअरवर धूळ टाळण्यासाठी घरातच वाळत घाला.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

गौतमी पाटील लावणीतून महिन्याला किती कमावते?