(Photo: Unsplash)

पारंपरिक भांडी तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात?

Aug 20, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Unsplash)

तांब्याची भांडी

रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून, ते दुसऱ्या दिवशी वापरल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.

(Photo: Sakshee/Instagram)

तांबे धातू : त्वचेचा मित्र

 तांबे धातू अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. त्यामुळे त्याच्या वापरामुळे त्वचा कोमल व निरोगी राहते.

(Photo: Unsplash)

मातीची भांडी : नैसर्गिक थंडावा

मातीच्या भांड्यात पाणी नैसर्गिकरीत्या थंड ठेवण्याचा गुणधर्म आहे आणि त्यात शरीरासाठी आवश्यक अशी आरोग्यदायी काही खनिजेदेखील आढळतात.

(Photo: Unsplash)

मातीची भांडी पोषक घटक जतन करतात आणि जेवणाला नैसर्गिक चव देतात.

(Photo: Unsplash)

पितळेची भांडी 

पितळ (तांबे व झिंकचे मिश्रण) शरीरातील ऊर्जा वाढवते आणि पचन सुधारते.

(Photo: Unsplash)

सुरक्षिततेचा मुद्दा

पितळ आणि तांब्याची भांडी योग्य कोटिंगसह वापरणे आवश्यक असते. त्याचा जास्त प्रमाणात वापर करणे टाळावे.

(Photo: Unsplash)

 पारंपरिकतेत विज्ञान

पारंपरिक भांडी आजच्या काळातही आरोग्यास हितकारक आहेत आणि आधुनिक शास्त्रही त्याला मान्यता देते

(Photo: Unsplash)

पर्यावरणपूरक आणि टिकाऊ

प्लास्टिकच्या भांड्यांऐवजी ही भांडी पर्यावरणासाठी हितकारक आहेत. तशीच ती दीर्घकाळ टिकतात.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘नवरी मिळे हिटलरला’फेम आलापिनी निसळचा खणाच्या ड्रेसमध्ये मॉर्डन लूक!