(Photo: Freepik)

भारतभरातील ‘हे’ ८ अप्रतिम पारंपरिक पदार्थ

Aug 23, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

छत्तीसगड : फरा

 तांदळाच्या पिठापासून बनवलेला गरम फरा- छत्तीसगडचा पारंपरिक पदार्थ.

(Photo: wikimedia commons)

महाराष्ट्र : खारवस

दूध आणि तांदळापासून बनवलेला खारवस- पौष्टिक व चविष्ट पदार्थ.

(Photo: google images)

नागालँड : गल्ह

मसाल्यांसोबत बनवलेला नागालँडचा खास गल्ह- चवदार आणि स्थानिक पदार्थ.

(Photo: wikimedia)

ओडिशा : एंदुरी पिठा

 पाणपरीसारखी चव असलेला पारंपरिक एंदुरी पिठा- ओडिशाचा खास गोड पदार्थ.

(Photo: google images)

कर्नाटक: आवरकाळू मिक्श्चर

हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेला कुरकुरीत आवरकाळू मिक्श्चर कर्नाटकमधील लोकप्रिय पदार्थ.

(Photo: google images)

आसाम : टेकेली पिठा

वाफवलेल्या तांदळाच्या पिठाची गोड डिश- आसामचा पारंपरिक टेकेली पिठा.

(Photo: Unsplash)

राजस्थान : मिरची वडा

मसालेदार आणि तिखट चवीसाठी प्रसिद्ध मिरची वडा- राजस्थानचा खास पदार्थ.

(Photo: google images)

 हिमाचल प्रदेश : बबरू

मसाल्यांसोबत भरलेला आणि तळलेला पारंपरिक बबरू- हिमाचल प्रदेशचा लोकप्रिय पदार्थ.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ऐश्वर्या नारकर यांचा ‘Get ready with me’चा व्हिडीओ पाहिलात का?