महाराष्ट्रात अशी एक जागा आहे जिथे चारही बाजूंनी रेल्वे येते.

Aug 28, 2023

Loksatta Live

भारतातील या एकमेव अद्वितीय जागेला डायमंड क्रॉसिंग म्हटले जाते.

चार दिशांनी रूळ येत असल्याने मध्यभागी चौकोनी डायमंड आकार तयार झाला आहे. यावरूनच या ठिकाणाचे नाव पडले आहे. 

हे ठिकाण महाराष्ट्रातील नागपूरमध्ये आहे.

नागपूरमधील संप्रीति नगर स्थित मोहन नगरमध्ये हे डायमंड क्रॉसिंग आहे.

पुर्व दिशेला गोंदियाहून येणाऱ्या रुळाचा हावडा-राउरकेला-रायपुर हा मार्ग आहे.

एक रुळ दिल्लीहून आलेले आहे. तर एक दक्षिण भारतातून आलेले आहे.

या जागेवर एकावेळी ट्रेन येउन अपघात होणार नाही याची काळजी रेल्वे यंत्रणेकडुन घेतली जाते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जिलेबी, पाणीपुरी, भजी, समोसा, या १० पदार्थांची इंग्रजी नावं माहित आहेत का?