तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम महिलेला द्या 'हे' खास गिफ्ट

(Photo : Unsplash)

Mar 05, 2024

Loksatta Live

येत्या शुक्रवारी म्हणजेच ८ मार्चला संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जाणार आहे.

(Photo : Unsplash)

यानिमित्ताने तुमच्या आयुष्यातील खास महिलांना काही सुंदर भेटवस्तू देऊन त्यांना खुश करा.

(Photo : Unsplash)

महिलांना खुश करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना सुंदर फुलांचा गुच्छ भेट म्हणून देणे.

(Photo : Unsplash)

तुम्ही त्यांच्यासाठी एखादे स्पा आणि मसाजचे सेशन बुक करू शकता.

(Photo : Unsplash)

त्यांना एखादा दागिना किंवा पर्सनलाइज्ड ज्वेलरी देऊ शकता.

(Photo : Unsplash)

सुंदर अशा संदेशासह त्यांना सेन्टेड मेणबत्ती भेट देऊ शकता.

(Photo : Unsplash)

त्यांच्यासाठी एक सरप्राइज ट्रीप प्लान करू शकता.

(Photo : Unsplash)

लक्झरी स्कीनकेअर किट भेट देऊ शकता.

(Photo : Unsplash)

फिटनेस ट्रॅकर भेट देऊन त्यांना फिटनेसबाबत प्रोत्साहित करू शकता.

(Photo : Unsplash)

जर त्यांना स्वयंपाकाची आवड असेल, तर तुम्ही त्यांना वेगवेगळ्या पाककृतींची पुस्तके भेट देऊ शकता.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सुरक्षित ऑनलाइन पेमेंट करायचं आहे? मग ‘या’ टिप्स करा फॉलो