IPL 2023: ऑरेंज- पर्पल कॅपसह विजेत्यांना किती रुपये मिळणार?

May 28, 2023

Loksatta Live

आयपीएल विजेता संघ २० कोटी रुपये व ट्रॉफी

उपविजेता संघ-  १३ कोटी रुपये

दुसरे उपविजेते- ७ कोटी

तिसरे उपविजेते- ६.५ कोटी

ऑरेंज कॅप (फलंदाज)  १५ लाख रुपये

पर्पल कॅप (गोलंदाज) १५ लाख रुपये

सुपर स्ट्राइक पुरस्कार (फलंदाज) १५ लाख रुपये

उदयोन्मुख खेळाडू २० लाख रुपये

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार