(Photo: Unsplash)
Aug 22, 2025
(Photo: Unsplash)
आर्मी या शब्दाला सामान्यतः कोणतेही पूर्ण रूप नाही. पण हा देशाच्या लष्कराला उद्देशून वापरला जाणारा शब्द आहे.
(Photo: Unsplash)
Alert regular mobility young, armed ready mobile youth, Armed (ही रूपं अधिकृत नाहीत)
(Photo: Unsplash)
आर्मी किंवा सैन्य म्हणजे युद्धजन्य स्थीतीमध्ये शत्रूचा सामना करणारी सशस्त्र दलाची मोठी संघटना. जी जमिनीवर कारवाई करण्यास सक्षम असते. त्यामध्ये अनेक तुकड्या असतात. भारतीय दलाची प्रत्येक तुकडी कठोर कारवाई करण्यात तरबेज आहे.
(Photo: Unsplash)
आर्मी शब्दाचा नक्की असा पूर्ण अर्थ नसला तरी, त्याचे संक्षिप्त रूप लॅटिन शब्द आर्मटा पासून बनले आहे. ज्याचा अर्थ सशस्त्र किंवा सुसज्ज असा होतो.
(Photo: Unsplash)
भारतीय लष्कर हे जगातील सर्वात मोठ्या सैन्यापैकी एक आहे. राखीव व सक्रिय असे मोठे सैन्य भारताकडे आहे. ६ ऑपरेशनल कमांडमध्ये कार्य करते, प्रत्यकीचे नेतृत्व एक लेफ्टनंट जनरल करतो.
(Photo: Unsplash)
भारतीय सैन्य आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज आहे. ज्यामध्ये लढाऊ विमानं, तोफा व क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.
(Photo: Unsplash)
भारताच्या सैन्यात लष्कर (Army), भारतीय नौदल (Navy), आणि भारतीय हवाई दल (Air Force) या मुख्य दलांव्यतिरिक्त, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (Paramilitary Forces), भारतीय तटरक्षक दल (Coast Guard), तसेच विविध आंतर-सेवा कमांड आणि संस्थांचा समावेश आहे.
(Photo: Unsplash)
बीएसएफसारखं (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स) आर्मी शब्दाला अधिकृत आणि मान्यताप्राप्त पूर्ण रुप नाही.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
सकाळची सुरूवात चहा, कॉफीऐवजी ‘या’ ८ आरोग्यदायी पेयांनी करा…