(Photo: AI)

जगभरात आवडीने शिजवून खाल्ले जातात फणसाचे ‘हे’ स्वादिष्ट पदार्थ

Jun 13, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

गुदेग

इंडोनेशियात कोवळ्या फणसापासून बनवला जाणारा हा गोड  पारंपरिक पदार्थ आहे.

फणस काप

केरळमध्ये कच्च्या फणसाचे तळलेले कुरकुरीत काप सणासुदीला आवडीने खाल्ले जातात.

फणस टाकोस

शाकाहारी लोकांसाठी फणसाचा वापर करून बनवलेला हा आधुनिक परदेशी पदार्थ आहे.

भाजी

उत्तर भारतात कच्च्या फणसाची रस्सेदार भाजी आवडीने खाल्ली जाते.

पोलोस आमटी

श्रीलंकेत फणस आणि नारळाचे दूध वापरून तिखट आमटी बनवतात.

एस तेलर

पिकलेला फणस आणि बर्फाचा वापर करून बनवलेले हे थंड पेय आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

भारतातील ‘या’ पारंपरिक तांदळाच्या जाती माहितीयेत का?