(Photo: Ravindra Dhangekar/Facebook)

भाजपाला धूळ चारणारे रवींद्र धंगेकर आहेत तरी कोण?

Mar 02, 2023

Loksatta Live

(Photo: Ravindra Dhangekar/Facebook)

मविआचे उमेदवार काँग्रेसचेरवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय

(Photo: Ravindra Dhangekar/Facebook)

पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली

(Photo: Ravindra Dhangekar/Facebook)

धंगेकरांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा तब्बल ११ हजार ०४० मतांनी पराभव केला

(Photo: Ravindra Dhangekar/Facebook)

शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा त्रिकोणी राजकीय प्रवास

(Photo: Ravindra Dhangekar/Facebook)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी धंगेकरांची ओळख होती

(Photo: Ravindra Dhangekar/Facebook)

४ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले

(Photo: Ravindra Dhangekar/Facebook)

मनसेकडून २००९ ची विधानसभा निवडणूक लढली

(Photo: Ravindra Dhangekar/Facebook)

यात गिरीश बापट यांना तगडं आव्हान दिलं होतं

(Photo: Ravindra Dhangekar/Facebook)

बापट नवख्या धंगेकरांकडून अवघ्या ७ हजार मतांनी विजयी झाले होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांविषयी ‘या’ गोष्टी माहीत आहेत का?