मिक्सरला चुकूनही वाटू नका 'या' गोष्टी! पाती तुटतील

Oct 02, 2023

Loksatta Live

वेळ वाचवण्यासाठी करायचा जुगाड खर्च वाढवू नये म्हणून हे लक्षात ठेवा

कॉफी बीन्स: तुमचा वेळ व मिक्सरच्या पात्यांची धार दोन्ही वाया जाऊ शकते त्यापेक्षा कॉफी बीन्स खलबत्त्यात वाटा

खडे मसाले: वेलदोडे, मोठ्या वेलच्या, दालचिनी, लवंगा, हे सगळं मिक्सरच्या पात्यांमध्ये अडकू शकतं.

गरम पदार्थ मिक्सरला लावताना दबावामुळे मिक्सरचं झाकण फटू शकतं

गोठलेले पदार्थ सुद्धा तसेच्या तसे मिक्सरला लावू नका, रूम टेम्परेचरला आल्यावरच वाटून घ्या

खलबत्त्याचा वापर कधीही उत्तम! 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अंजीर रात्रभर भिजवून सकाळी अंजीर पाणी पिण्याचे फायदे जाणून व्हाल थक्क