(Photo: Indian Express)
Jun 16, 2025
(Photo: Jansatta)
मुघल साम्राज्य हे १६ व्या शतकात भारतात स्थापन झालेले एक मोठे साम्राज्य होते.
(Photo: Indian Express)
मुघलांना अनेक पराक्रमी राजांनी लढा दिला, ज्यांची मुघलांना भीती होती.
(Photo: Jansatta)
मेवाडचे शासक महाराणा प्रताप हे कधीही मुघलांसमोर झुकले नाही.
(Photo: Indian Express)
छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर मराठा राजे होते, मुघलांना त्यांची धास्ती होती. त्यांच्या गनिमी काव्यांना मुघल खूप घाबरत होते.
(Photo: Jansatta)
महाराजा रणजित सिंह हे एक महान शीख योद्धा होते. त्यांनी अनेक वर्षे पंजाबवर राज्य केले. केवळ मुघलच नव्हे तर अफगाण आणि ब्रिटिशही त्यांना घाबरत होते.
(Photo: Wikipedia)
महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर बाजीराव पेशव्यांनी मुघलांशी बराच काळ लढा दिला, ते एक महान योद्धा होते.
(Photo: Wikipedia)
राणा सांगा यांचे खरे नाव महाराणा संग्राम होते. बाबर आणि त्याचे मुघल सैन्य त्यांना खूप भीत होते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
गर्लफ्रेंडसाठी स्पेनच्या राजकुमारीला नकार? जाणून घ्या प्रिन्सेस लिओनोरबद्दल…