(Photo: /Instagram)

गर्लफ्रेंडसाठी स्पेनच्या राजकुमारीला नकार? जाणून घ्या प्रिन्सेस लिओनोरबद्दल...

May 31, 2025

सुनिल लाटे

(Photo: /Instagram)

स्पेनची राजकुमारी लिओनोर अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस आहे. ती तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे अनेकदा चर्चेत असते.

(Photo: /Instagram)

फॅशन आणि ग्लॅमरच्या बाबतीत लिओनोर बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल्सना टक्कर देते.

(Photo: /Instagram)

लियोनार ही स्पेनचा राजा फेलिप सहावा आणि राणी लेटिझिया यांची मोठी मुलगी आहे.

(Photo: /Instagram)

ऑक्टोबर २००५ मध्ये जन्मलेली लिओनोर भविष्यात स्पेनच्या सिंहासनाचा वारसा घेईल.

(Photo: /Instagram)

बार्सिलोनाचा स्टार मिडफिल्डर पाब्लो गावीमुळे लिओनोर सध्या चर्चेत आहे. लिओनोर या फुटबॉलपटूच्या प्रेमात पडली आहे परंतु पाब्लो गावीने तिचे प्रेम नाकारल्याचे वृत्त आहे.

(Photo: /Instagram)

असाही दावा केला जात आहे की स्टार फुटबॉलपटू पाब्लो गावीने राजकुमारीचे प्रपोजल त्याच्या मैत्रिणीवरील प्रेमामुळे नाकारले आहे.

(Photo: /Instagram)

असे म्हटले जात आहे की जर गावीने राजकुमारीचा प्रेमाचा प्रस्ताव स्विकारला असता तर त्याला फुटबॉल सोडावा लागला असता.

(Photo: /Instagram)

जर गवीने लिओनोरशी लग्न करण्यास सहमती दर्शविली असती तर तो देशाचा भावी राजा असता, अशाही चर्चा रंगताना दिसत आहेत.

(Photo: /Instagram)

दरम्यान, गावी 'ला लीगा क्लब बार्सिलोना' आणि स्पेनच्या राष्ट्रीय संघासाठी सेंट्रल मिडफिल्डर म्हणून खेळतो.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भन्नाट लव्हस्टोरी, २५ वर्ष मोठी आहे पत्नी