(Photo: wikimedia commons)

इंग्रजी शिकण्याचा मनोरंजक मार्ग! 

त्रपट

Jul 31, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Flickr)

The King's Speech

शब्दांवर अडखळणाऱ्या राजाची खरी कहाणी. इंग्रजी उच्चार आणि भाषणकौशल्य शिकण्यासाठी प्रेरणादायी.

(Photo: wikimedia commons)

Forrest Gump

सोप्या व भावनिक संवादांसह इंग्रजी शिकणाऱ्यांसाठी उत्तम. संवाद हळू असून उच्चार स्पष्ट आहेत.

(Photo: wikimedia commons)

The Social Network

आधुनिक इंग्रजी, वेगवान संवाद आणि तांत्रिक शब्दसंपदेसाठी उपयोगी. तरुणांसाठी खास.

(Photo: Flickr)

Dead Poets Society

शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नातं, प्रेरणा आणि भाषेचं सौंदर्य दाखवणारा चित्रपट. साहित्यप्रेमींना खास आवडेल.

(Photo: wikimedia commons)

The Pursuit of Happyness

संघर्षातून यशाकडे वाटचाल करणाऱ्या व्यक्तीची कथा. दैनंदिन इंग्रजी सरावासाठी आदर्श.

(Photo: wikimedia commons)

Notting Hill

ब्रिटिश आणि अमेरिकन इंग्रजीतील सूक्ष्म फरक समजण्यासाठी योग्य. संवाद साधे, हलकेफुलके.

(Photo: wikimedia commons)

चित्रपट पाहताना सुरुवातीला सबटायटल्स लावा. समज येऊ लागल्यावर नुसतं ऐकून संवाद समजून घ्या.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘लाल साडी, केसात गजरा’, ऐश्वर्या नारकर यांचा ‘ऐका दाजीबा’वर नृत्याचा ठसका