MahaShivratri 2024: महाशिवरात्रीच्या उपवासादरम्यान खा 'हे' पदार्थ

(Photo : Unsplash)

Mar 05, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

यंदाची महाशिवरात्र ०८ मार्चला साजरी होणार आहे

(Photo : Unsplash)

उपवासादरम्यान तुम्ही फळे खाऊ शकता

(Photo : Unsplash)

शिवरात्रीच्या उपवासात थंडाई पिऊ शकता

(Photo : Unsplash)

उपवासाला नेहमी सात्विक अन्न खावे

(Photo : Unsplash)

उपवासादरम्यान मूठभर सुका मेवा खा

(Photo : Unsplash)

शिंगाड्याचं पीठ खाऊ शकता

(Photo : Unsplash)

उपवासाच्या दिवशी सैंधव मीठ खाऊ शकता

(Photo : Unsplash)

या दिवशी लसूण आणि कांदा खाऊ नका

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: घरच्या घरी असा बनवा लवंगांचा चहा