बारावीनंतर 'हे' शॉर्ट टर्म कोर्स करा, झटपट नोकरी मिळवा!

(Photo : Unsplash)

Apr 29, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

बारावीनंतर कोणते क्षेत्र निवडावे याबाबत अनेक विद्यार्थ्यांना संभ्रम असतो. 

(Photo : Unsplash)

तर काहींना परिस्थितीमुळे बारावीनंतर नोकरी करणे भाग असते. 

(Photo : Unsplash)

अशातच काही शॉर्ट टर्म कोर्स करून तुम्ही बारावीनंतर झटपट नोकरी मिळवू शकता. 

(Photo : Unsplash)

फायनान्शियल अकाऊंटिंग 

(Photo : Unsplash)

फोटोग्राफी 

(Photo : Unsplash)

परदेशी भाषा शिकणे 

(Photo : Unsplash)

डेटा अ‍ॅनालिटिक्स कोर्स  

(Photo : Unsplash)

वेब डेव्हलपमेंट

(Photo : Unsplash)

ग्राफिक डिझायनिंग 

(Photo : Unsplash)

डिजिटल मार्केटिंग 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पुढील १० वर्षात 'या' क्षेत्रातील लोकांना असेल भरपूर मागणी