(Photo: Meta AI)
Jul 29, 2025
(Photo: Meta AI)
पावसाळ्यात रस्ते ओले असतात. त्यामुळे गाडीची दिशा बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे वेग कमी ठेवावा. ब्रेक मारताना काळजी घ्यावी.
(Photo: Meta AI)
पावसाळ्यात दमट वातावरणामुळे काचेबाहेरचे दिसणे कमी होते. त्यामुळे, हेडलाइट्स आणि वायपर वापरा.
(Photo: Meta AI)
पाणी साचलेल्या भागांमधून गाडी चालवणे टाळा. जर जाणे आवश्यक असेल, तर हळू आणि सुरक्षितपणे जा.
(Photo: Meta AI)
इतर गाड्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा. यामुळे, तुम्हाला ब्रेक लावण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
(Photo: Meta AI)
गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे टाळा. तसेच, गाडी चालवताना तुमचे लक्ष रस्त्यावर केंद्रित करा. हे फक्त पावसाळ्यातच नाही नेहमी करा.
(Photo: Meta AI)
हेडलाइट्स व्यवस्थित चालू आहेत की नाही, ब्रेक योग्यरित्या काम करत असल्याची खात्री प्रवासाला जाण्यापूर्वीच करा
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
दिग्दर्शक मोहित सुरी व उदिता गोस्वामीची ‘सैयारा’ लव्हस्टोरी